नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजारातील नळ जोडणी २० जून पासून खंडित केली होती. मात्र २० जून पासून ते आत्तापर्यंत पाण्याविना बाजारातील माथाडी, व्यापारी आणि इतर बाजार घटकांची कुचंबना होत होती. त्यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगार, व्यापारी यांच्या समवेत धडक मोर्चा देत पाणी पुरवठा पूर्ववत करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी लवकरच कांदा बटाटा बाजाराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा