तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक जी १३ वरील कंपनीला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली आहे. रिद्धीमा पॅकेजिंग कंपनी असे कंपनीचे नाव असून अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सूरु आहे.