पनवेल : हार्बर रेल्वे मार्गावर ३६ तासांचा मेगाब्लॉक आणि मालगाडीचे डबे घसरणे या दोन्ही घटना एकाचवेळी पनवेल स्थानकासोबत घडल्याने आपत्तीवेळी सुधारणा करण्यास रेल्वे प्रशासन तोकडी पडल्याची सबब दिली जात असली तरी आधुनिकतेच्या युगात रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवा देण्यासाठी टेक्नोसेव्ही झाली नसल्याचे शनिवारच्या दोन्ही घटनांवरून समोर आले. शनिवारी दुपारी मालडबे घसरल्याची घटना माहिती असताना आणि तो रेल्वे रुळ सूरु झाला नसल्याची माहिती असतानासुद्धा रेल्वे प्रशासनाने मुंबईहून पनवेलच्या रुळांवरुन जाणाऱ्या गाड्या रात्री उशीरापर्यंत प्रवाशांनी का भरल्या, हा प्रश्न विचारला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in