पनवेल: महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वात उच्चांकी रक्कम आहे. १२०० कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी पालिका प्रशासनाचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त गणेश शेटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना व्यापारीवर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने हा उच्चांकी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली.पालिका क्षेत्रातील साडेतीन लाख करदात्यांपैकी अजूनही हजारो करदात्यांनी कर जमा केलेला नाही. त्यामुळे या करदात्यांना दंड लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेमध्ये आजपर्यंत ६४७ कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा