पनवेल : पनवेल तालुक्यामधील ग्रामीण व शहरीभागात निसर्ग संवर्धनासाठी रविवारी श्री सदस्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही एक हजार वृक्षांचे रोपण पालेबुद्रुक गावालगतच्या डोंगराळ भागात करुन निसर्ग सेवेचे व्रत जोपासले आहे. शेकडो श्री सदस्यांनी वृक्षारोपणाच्या या मोहीमेत रविवारी हिरहिरीने सहभाग घेतला होता.
|
महाराष्ट्र भूषण आणि जेष्ठ निरुपनकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्य स्मरणार्थ दरवर्षी अलिबाग येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्यावतीने निसर्ग संवर्धन केले जाते. मागील १२ वर्षात प्रतिष्ठानाच्यावतीने ११,३६० वृक्ष लावून त्यांचे संवर्धन श्री सदस्यांनी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा