नवी मुंबई: जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद नवी मुंबईतही उमटले आहेत. आज सकाळी वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला करण्यात आला. मराठा समाजाचा गळचेपी पणा केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच पोलीस अधिकारी तुषार जोशी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार तसेच विजय वडेट्टीवार अंबादास दानवे यांना मराठा हा शब्द उच्चरण्याचा काहीही अधिकार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले, अशी माहिती स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अंकुश कदम यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in navi mumbai after lathicharge on protestors of maratha community at jalna dvr