पनवेल: पनवेल आणि उरण तालुक्यामधील विविध गावांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी तळमळीने काम करणारे रोडपाली गावातील जेष्ठ पदाधिकारी गोकुळ पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धपकळाने निधन झाले. पाटील हे ८५ वर्षांचे होत. पाटील यांच्याकडे पनवेल तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे २० वर्षांपेक्षा अधिक काळ नेतृत्व होते.
काँग्रेसचे जेष्ठ नेते गोकुळ पाटील यांचे निधन
पनवेल आणि उरण तालुक्यामधील विविध गावांमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी तळमळीने काम करणारे रोडपाली गावातील जेष्ठ पदाधिकारी गोकुळ पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धपकळाने निधन झाले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 17-02-2024 at 15:22 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior congress leader gokul patil passed away panvel amy