नवी मुंबई : बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना संपली अशी आरडा ओरड सुरू केली असली तरी त्यामध्ये काही तथ्य नाही. उलट गद्दारांच्या रूपाने कचरा बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकानंतर मतदार गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहेत. असे प्रतिपादन खासदार राजन विचारे यांनी केले. कोपरखैरणे येथे पार पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्या दरम्यान ते बोलत होते. त्यांनी मातोश्री आणि शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा बदला महाराष्ट्र घेणार असून निवडणुकीनंतर गद्दार औषधालाही सापडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा