केंद्रीय गृहमंत्री अमित  शहा हे महाराष्ट्रात पुणे येथे एका महत्त्वाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख  उद्धव बाळासाहेब ठाकरें यांच्याबद्दल त्यांना उद्देशून बोलताना अतिशय हीन भाषा वापरली. या प्रकरणी अमित शाह यांच्या विरोधात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करावा, अशी विनंती नवी मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने केली आहे. याबाबत वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांना निवेदनही देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील फुटबॉल टर्फ हटवण्याच्या सिडकोच्या आदेशाला शाळांची केराची टोपली? सिडकोलाही कारवाईचा विसर

अतिशय घाणेरडया भाषेचा उपयोग करून एका प्रतिष्ठित पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्यासारख्या लोकप्रिय, लोकनेत्याबद्दल बोलल्याने संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेबरोबरच आपल्या देशातील जनतेच्या मनातही अतिशय तीव्र भावना आहेत. मोठया प्रमाणावर असंतोष व संताप आहे, अशी भावना नवी मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवी मुंबई अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केल्या.