MH ०९ EM ९२८२ पनवेल-महाड शिवशाही बस ही चालकाचे नियंत्रण सुटलेने अपघातग्रस्त झाली आहे . सदरची घटना मुंबई -गोवा महामार्गावर मौजे कर्नाळा ता पनवेल हद्दीमध्ये दुपारी ३;५०वा चे दरम्यान घडली आहे . बसमध्ये ३८ प्रवासी व चालक,वाहक असे एकूण ४० लोक होते यापैकी २२ प्रवासी जखमी व. ०१ प्रवाशी मयत झाले आहेत . जखमींवरती उपजिल्हा रुग्णालय पनवेल व MGM कामोठे येथे उपचार सुरु आहेत .
शिवशाही बसला कर्नाळा इथे अपघात; एक ठार, २२ जखमी
MH ०९ EM ९२८२ पनवेल-महाड शिवशाही बस ही चालकाचे नियंत्रण सुटलेने अपघातग्रस्त झाली आहे . सदरची घटना मुंबई -गोवा महामार्गावर मौजे कर्नाळा ता पनवेल हद्दीमध्ये दुपारी ३;५०वा चे दरम्यान घडली आहे .
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-04-2023 at 18:46 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivshahi bus accident in karnala amy