MH ०९ EM ९२८२ पनवेल-महाड शिवशाही बस ही चालकाचे नियंत्रण सुटलेने अपघातग्रस्त झाली आहे . सदरची घटना मुंबई -गोवा महामार्गावर मौजे कर्नाळा ता पनवेल हद्दीमध्ये दुपारी ३;५०वा चे दरम्यान घडली आहे . बसमध्ये ३८ प्रवासी व चालक,वाहक असे एकूण ४० लोक होते यापैकी २२ प्रवासी जखमी व. ०१ प्रवाशी मयत झाले आहेत . जखमींवरती उपजिल्हा रुग्णालय पनवेल व MGM कामोठे येथे उपचार सुरु आहेत .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा