नवी मुंबई: अर्जुन पुरस्कारासारखा मानाचा समजला जाणारा साहसी खेळामधील ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार नुकताच नेरूळ मधील साहसी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यामुळे नवी मुंबईचा नावलौकिकात देश पातळीवर क्रीडा क्षेत्रात उंचावलेला आहे.शुभम वनमाळी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच त्यांस प्राप्त झालेल्या साहसी खेळामधील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरव करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in