एपीएमसी बाजारात ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो. मात्र यंदा पाऊस लांबला असून अवकाळी पडलेल्या पावसामुळे पाचगणी आणि महाबळेश्वर मध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे लागवड झाली नाही. लागवड केलेल्या रोपट्यांना पावसाचा फटका बसला आहे तर लागवड केली नसल्याने यंदा हंगाम महिनाभर उशिराने सुरू होणार असल्याचे मत व्यापारी आणि स्ट्रॉबेरी शेतकरी बागायतदार यांच्याकडून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा