नवी मुंबई : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिलपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये ‘सुंदर माझा दवाखाना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सुरुवात झालेली आहे. या अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे स्वरूप बदलून टाका व रुग्णांना प्रसन्न वाटेल अशी वातावरणनिर्मिती करा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार हे अभियान ७ ते १४ एप्रिल या कालावधीत उत्साहाने राबविण्यास सुरुवात झाली असून यामध्ये शहरातील सामाजिक संस्था, नागरिकांना सहभागी केले जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा