पनवेल : पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मागील आठवड्यात करंजाडेवासियांनी सिडको कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर सोमवारी तळोजातील नागरिक व महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी एकत्र येत खारघर येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – कथित पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल… आणि हे गुडलक काय आहे? वाचा नेमके काय प्रकरण आहे… 

हेही वाचा – वाशी-कोपरखैरणेच्या वेशीवर प्रदूषण कायम; शनिवारी रात्री वाशी-कोपरीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ वर

तळोजा वसाहतीमधील गृहनिर्माण संस्थांच्या सोसायटी फेडरेशनने या मोर्चाचे नेतृत्व केले. वेळोवेळी सिडको अधिकाऱ्यांकडे पाणीप्रश्न मांडूनसुद्धा ही समस्या न सुटल्याने मोर्चा काढावा लागला, अशा भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.