नवी मुंबई : नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देश पालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार करोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून सरासरी दिवसाला २ हजार चाचण्या केल्या जात आहेत. तर दुसरीकडे करोनाबाधितांची संख्या दिवसाला ३० ते ४० च्या दरम्यान येऊ लागली असून करोनाबाधितांनी काळजीपूर्वक रित्या ५ दिवसाच्या विलगीकरणात राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा