नवी मुंबई : नेरुळ सेक्टर एक मध्ये रस्त्याच्या कडेच्या पदपथावर टाकलेल्या एका पोत्यातून रक्ताचे ओघळ येत असल्याने खळबळ उडाली होती. हि बाब वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली. नेरुळ पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी ते पोते उघडून पाहिले असता आत कोंबडीची मांस व पिसे आढळून आली. या बाबत घनकचरा विभागाला कळवताच त्यांनीही धाव घेत हा कचरा घेऊन गेले. या बाबत तपास आता घनकचरा करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in