नवी मुंबई : आज पहाटे वाशी खाडी पुलावर झालेल्या भीषण अपघात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई मार्गिकेवर सदर अपघात झाला असून अपघातात मृत्यू झालेल्याची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

 पनवेल कडून मुंबईच्या दिशेने एक एर्टीगा गाडी जात होती. पहाटे साडे चारच्या सुमारास गाडी चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि गाडीने समोरील एका चालत्या डंपरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण झाला की गाडीतील एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पुढील कारवाई वाशी पोलीस करीत आहेत. अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली.

navi mumbai female police officer commited suicide due to husbands misbehavior and taunts
तू मेलीस तर बरे होईल… पतीच्या टोमण्यांना वैतागूण महिला पोलीसाची आत्महत्या  
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Story img Loader