नवी मुंबई : नेरुळ सेक्टर ५८ खाडी किनारी दोन फ्लेमिंगो पक्षाचे मृतदेह आढळून आले. तर पामबीच रस्त्याच्या कडेला एक फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढळून आला. आज पहाटे फ्लेमिंगो पाम बीच रस्त्यावर आढळून आले असून त्यातील एकाचा गाडीला धडकून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारे नेरुळ जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फलकाला धडकून चार फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नवी मुंबई खाडी किनारा आता फ्लेमिंगो पक्षासाठी सुरक्षित आहे कि नाही असा संतप्त प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा