लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई: आज ट्रान्सहार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर लाईन घेण्यात आला असून ब्लॉकचा कालावधी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० (५ तास) असणार आहे. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

आणखी वाचा-चोवीस तासांनंतरही उरणची आग धूमसेय; आग विझविण्यासाठी ४० टँकरमधून ४ लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर

तसेच वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. दरम्यान रविवारी मेन लाईन आणि हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक असणार नाही.