उरण : मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कोकणातील गणेशभक्तांसाठी गव्हाण फाटा ते खारपाडा मार्गात कोंडीची सुरुवात झाली आहे. शुक्रवारी या मार्गावर दुपारी दोन वाजल्यापासून चार पाच तासापासून प्रवासी कोंडीत अडकले आहेत. याचे मुख्य कारण हे या मार्गावरील बंदरावर आधारित गोदमातून ने आण करणारी कंटनेर वाहने याची प्रचंड संख्या आहे. त्यामुळे या कोंडीत वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> माहिती अधिकार फलकासाठी भीक मांगो आंदोलन

उरण मधून जाणारा गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गे खारपाडा हा मार्ग कमी अंतराचा असल्याने व पनवेल खारपाडा मार्गातील कोंडीतून सुटका होते. त्यामुळे  या मार्गावरून मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईतील गणेशभक्त आपल्या खाजगी वाहनाने कोकणात जातात. त्याची सुरुवात शुक्रवार पासून काही प्रमाणात झाली आहे. त्याचप्रमाणे शनिवारी व रविवारी ही याच मार्गाने गणेशभक्तांची खाजगी वाहने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात ही या मार्गावरील कोंडीत वाढ होण्याचा इशारा आजच्या कोंडीने दिला आहे.