उरण : शनिवारी दुपारी जासई उड्डाणपूलाची मार्गिका पार करताना वाहन बंद झाल्याने जासई उड्डाणपूल ते गव्हाण फाटा व जासई गाव या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.जासई उड्डाणपूलाची एकच मार्गिका सुरू असल्याने उरण कडून पनवेल-नवी मुंबई कडे जाणारी वाहने पुलावर जासई गावाच्या दिशेने खालच्या बाजूने ये जा करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…पहिल्याच दिवशी उरण – खारकोपर लोकल ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल व नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहन कोंडीचे ठिकाण बनले आहे. तर दुसरीकडे जासई उड्डाणपूलाच्या खालच्या दिशेने येणारी कंटनेर वाहने ही एकमेकांच्या विरोधी दिशेने येत असल्याने खालच्या रस्त्यावर ही वाहनांची कोंडी झाली आहे.