पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्राधिकरण जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात वाहनांची येजा करण्यासाठी रुंद रस्ते नसल्याने अपघातांचे सत्र सूरुच आहे. मागील दोन दिवसांमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू तर तीनजण जखमी झाल्याची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहेत. नैना प्राधिकऱण क्षेत्रात अद्याप रस्त्यासारखी पायाभूत सुविधांची कामे सिडको मंडळाने हाती घेतली नाही. त्यामुळे रस्त्यांवर अपघात होणे हे नित्याचे झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in