तळोजा हद्दीमध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परदेशी नागरिकाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. या प्रकरणी दोन नायझेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

हेही वाचा- कोणतीही करवाढ नसलेला नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

नोसोन इगोईजे (NOSON IGHOEIE), वय ३८ वर्षे, रा. तळोजा, नवी मुंबई, मुळ रा. नायजेरीया देश असे  चिबुके थाडडेयस इम्वे (CHIBUIKE THADDEUS IGWE) वय ३५ वर्षे रा. तळोजा, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नवं वर्षांच्या पूर्व संध्येलाही अशाच कारवाईत तब्बल १६ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आले होते त्यात १४ नागरिक हे नायझेरियातील होते. 

हेही वाचा- नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंतही शिक्षक नाहीच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ

अंमली पदार्थ विरोधी कक्षास अंमली पदार्थ विक्रीबाबत दोन नायजेरियन इसम एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत खबर  मिळाली त्या अनुशंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  बासीत अली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, एएसआय सलीम इनामदार, पोलीस हवालदार रमेश तायडे,  कासम पिरजादे, संतोष गायकवाड,  राकेश अहिरे, पोलीस नाईक महेंद्र अहिरे यापथकाने  पेंधर मेट्रो रेल्वे स्टेशनचे पश्चिमेकडील मेट्रो रेल्वे ट्रॅक ब्रिजचे खाली चौकात पेंधर तळोजा येथे छापा टाकला.

हेही वाचा- नवी मुंबई: नागरी आरोग्य केंद्राअभावी कोपरीतील रहिवाशांना बसतोय आर्थिक भुर्दंड

 यात दोन नायजेनियन नागरिक नामे नोसोन इगोईजे  चिबुके थाडडेयस इम्वे यांना ताब्यात घेण्यात आले.  त्यांची झडती घेतली असता “मेथाक्युलॉन” हा अंमली पदार्थ विक्री करिता सोबत बाळगलेल्या स्थितीत असताना मिळून आला. त्याचे मूल्य  ५ लाख असून वजन ५० ग्रॅम आहे. मेथाक्युलॉन हा अंमली पदार्थ तसेच रोख रक्कम, मोबाईल असा एकुण ५ लाख २२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला किंमतीचा माल मिळुन आला. सदर गुन्हयाचा तपास वपोनि बासीतअली सय्यद हे करित आहेत.