उरण : सोमवारी(१९ जून) आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्ताने उरण नगरपरिषदेच्या जलरणतलावात पाण्याखाली अर्ध्या तासांची योगाची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. ही योगा प्रात्येक्षिके नौदलाचे निवृत्त मरीन कमांडो रवी कुलकर्णी पत्नी विदुला कुलकर्णी यांच्यासह करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजारोहण, संचलन व शहीदांना सलामी दिली होती. याच जलतरण तलावात १३ फूट पाण्याखाली २५-३० मिनिटे विविध प्रकारची योग प्रात्यक्षिके करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये ओंकार, सूर्यनमस्कार तसेच वेगवेगळ्या प्रकारची आसने करण्यात येणार आहेत.