राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या वाहनावर बुधवारी रात्री ८-३० वाजता अज्ञातांनी दगड फेक केली आहे. या घटनेत त्यांच्या वाहनांची मागील काच फुटली आहे. या प्रकरणाची उरण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा >>> नवी मुंबई : भिकाऱ्यांना केलेले अन्नदान .. आवडीचे नसेल तर थेट कचऱ्यात..
बुधवारी रात्री उरण मधील कार्यक्रम आटोपून द्रोणागिरी नोडच्या कोस्टल मार्गावरून आपल्या घरी जात असतांना यामार्गावरील खाडी पुलावर अज्ञातांनी वाहनावर दगड फेक केली आहे. या प्रकरणी उरण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
First published on: 15-09-2022 at 13:31 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unknown persons threw stones at the vehicle of ncp leader bhavna ghanekar amy