येथील चारफाट्यावरील रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून बेशिस्त पार्किंग केली जात असल्याने दररोज कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कोंडीकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नवी मुंबई: स्थानिक दूध विक्रेत्यांची कमिशन वाढविण्याची मागणी

उरण येथील चारफाट्यावरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यामार्गावरील प्रवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या चौकात दररोज नाका कामगार शेकडो च्या संख्येने उभे असतात. त्यामुळे निम्यापेक्षा अधिक रस्ता बंद होतो. याच रस्त्यावर खाजगी वाहतूक करणारी प्रवासी वाहने ही उभी केली जात आहेत. त्यामुळे रस्त्यातून वाहतूक करणारी एस. टी.व एन.एम.एम.टी.ही सार्वजनिक प्रवासी वाहने ये जा करीत असल्याने त्यांना अडथळा निर्माण होत आहे. या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी येथील प्रवाश्यांकडून केली जात आहे. सकाळी अनेक चाकरमानी एस.टी. साठी बस स्थानकातून ये जा करीत आहेत अशा प्रवाशांनाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहेत.