लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण : उरण शहरालगत असलेल्या उरण रेल्वे स्थानकात अंधार पसरला आहे. मात्र स्थानकांच्या परिसरातील पथदिवे सुरू आहेत. या मार्गावर रेल्वे ची प्रतीक्षा असली तरी नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील द्रोणागिरी, न्हावा शेवा व रांजणपाडा या तिन्ही स्थानकांच्या आतील दिवे सुरू आहेत.

उरण हे या मार्गावरील शेवटचे स्थानक असून गव्हाण स्थानक वगळता उरण,द्रोणागिरी, न्हावा शेवा व रांजणपाडा या स्थानकांची ९० टक्के पेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून उरण स्थानकाच्या फलाटावरील वीज गायब झाल्याने या स्थानकात अंधार पसरला आहे.