उरण : इंडियन ऑइल कंपनीत धुतुम मधील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दोन तास प्रवेशद्वार बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये ११ महिला तर ९ पुरुष आहेत. त्यांना न्हावा शेवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in