पनवेल: शहराची तहान भागविण्याची काही प्रमाणात क्षमता असणा-या देहरंग धरण म्हणजेच आप्पासाहेब वेदक जलाशयात पाऊस सूरु झाल्यापासून काहीच दिवसांत क्षमतेपेक्षा अधिक हे जलाशय भरल्याने धरणातून पाण्याचा उत्सर्ग बुधवारपासून सूरु झाला आहे. या आनंदवार्तामुळे पनवेलकर सूखावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदा सहा महिन्यापूर्वीपासून धरणातून कमी पाणी साठा घेतल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात पाणी साठा उपलब्ध होता. सध्या पनवेलकरांना सूरळीत पाणी पुरवठा सूरु केल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे. देहरंग धरणाची क्षमता ३.१२५ घन लक्ष मीटर आहे.