लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई: आमदार मंदा म्हात्रे आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या सांगण्यावरून आपण गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराबाबत व जीवे मारण्याबाबत तक्रार दाखल केली होती असा खुलासा संबंधित महिलेने केला.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

गणेश नाईक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याबाबत या महिलेने आज नेरूळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यात सत्य कथन करणारा अर्ज सादर केला परंतु, तिचा अर्ज आपण स्वीकारला नसल्याची माहिती नेरूळ पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे आमदार मंदा म्हात्रे याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती लोकसत्ताला दिली.