भारतीय वस्त्रोद्योग देशांतर्गत मागणी तर पूर्ण करतोच, पण मोठय़ा प्रमाणात निर्यातही करतो. परंतु मुख्यत: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजूनही या उद्योगास मोठी संधी आहे. जागतिक बाजारपेठेतील विविध देशांचा हिस्सा खालीलप्रमाणे :
याआकडेवारीवरून हे स्पष्ट होते की भारताचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा ४.१ टक्के आहे आणि त्या आधारावर भारताचा जगात चौथा क्रमांक आहे. पण पहिल्या क्रमांकावरील चीन (३५ टक्के) आणि दुसऱ्या क्रमांकावरील युरोपीय देश (२७ टक्के) यांच्यापेक्षा आपण खूप मागे आहोत. भारतात वस्त्रोद्योग सर्वात जुना उद्योग आहे, त्याचबरोबर विविध प्रकारची वस्त्रे भारतात तयार होतात. या उद्योगात काम करणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. निर्यातीसाठी
चं. द.काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा