खेळाडू निवडण्यासाठी आणि आपल्या संघात भरती करण्यासाठी जे तंत्र आपण पाहिले तेच तंत्र आपल्या टीममधील खेळाडूंच्या खेळाचे निरीक्षण करण्यासाठी वापरता येते. खेळताना खेळाडूच्या हालचाली कशा होत आहेत, त्याच्यावर किती ताण पडतो आहे, खेळाडूची शैली कशी आहे, खेळाडू खेळताना स्वत:ला दुखापत करून घेण्याची कितपत शक्यता आहे, तो खेळताना कशा प्रकारचे डावपेच वापरतो अशा सर्व गोष्टी खेळाडूच्या खेळाच्या व्हिडीओ चित्रणाचे विश्लेषण करून जाणून घेता येतात. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सर्रास होत आहे. व्हिडीओ यंत्रणेप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा बसवलेली आणि परिधान करण्यायोग्य स्वास्थ्य मागोवा यंत्रणाही (फिटनेस ट्रॅकर) आता या कामासाठी वापरली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा