शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर, पणती विझल्यानंतरच्या धुरातून दिसणाऱ्या इंदिराजी, असे चित्र केले होते. त्याची आठवण ठेवून व्यंगचित्रकार व या कलेचे अभ्यासक प्रशांत कुलकर्णी यांनी बाळासाहेबांना वाहिलेली आदरांजली.
आणखी वाचा