पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात वाहन चालविणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध कासा पोलीस स्टेशनमध्ये हलगर्जीपणा तसेच बेदरकारपणे वाहन चालवणे अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरातमधील उद्धवाडा येथून धार्मिक कार्यानंतर मुंबईकडे परतताना चारोटीजवळील सूर्या नदीवरील पुलाच्या कठडय़ाला ४ सप्टेंबर रोजी दुपारी भरधाव असणाऱ्या मर्सिडीज बेंझ गाडीने धडक दिली होती. या अपघातात सायरस मिस्त्री तसेच जहांगीर पंडोल यांचे निधन झाले होते, तर दरायस व डॉ. अनाहिता पंडोल या जखमी झाल्या होत्या.

Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sexual assault journalist Kalyan,
कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार
ed file case against four people including executive chairman of religare
ईडीच्या तक्रारीवरून ‘रेलिगेअर’च्या कार्यकारी अध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा, बर्मन कुटुंबाविरोधात खोटी माहिती दिल्याचा आरोप
Jagdish Tytler indicted after 40 years in anti-Sikh riots case
शीखविरोधी दंगलप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर ४० वर्षांनी दोषारोप… काय होते प्रकरण?
pune ips bhagyashree navtake marathi news
पोलीस उपायुक्त नवटक्के यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे? ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण
Pune, Bhagyashree Navatke, Economic Offenses Wing, Jalgaon, embezzlement, bhaichand hirachand raisoni, BHR Credit Union, Home Department,
‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपीची गृहखात्याकडे तक्रार
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती

या प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मर्सिडीज बेंझ इंडिया या कंपनीच्या तांत्रिक तपासणी अहवाल प्राप्त केल्यानंतर तसेच चौकशी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केल्यानांतर पंडोल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.