कासा : पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे सूर्या धरण उशाला असूनही, पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण सुरू होते. आता ही वणवण संपणार आहे. विक्रमगड तालुक्यातील ५९ गावांना जलजीवन मिशन योजना मंजूर झाली असून ग्रामस्थांना घरपोच नळाने शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. दरवर्षी दिवाळी सणानंतर पाणीटंचाईचा सामना या गावांना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत बारमाही पाणी देण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा