पालघर : द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाईनवरील उत्पादन शुल्क व मूल्यवर्धित करामध्ये सवलती देण्याचे धोरण राज्य सरकार अवलंबत आहे. असे असताना अन्य फळांपासून तयार होणाऱ्या वाईन उद्योगाला मात्र या सवलती देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एकेकाळी बहरलेला हा उद्योग बंद होण्याच्या किंवा राज्याबाहेर जाण्याच्या मानसिकतेत आहे. द्राक्षांच्या वाईन उद्योगाला उत्पादन शुल्कामध्ये सूट व मूल्यवर्धित कराचा ८० टक्के परतावा वाईन प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत (डब्ल्यूआयपीएस) दिला जात असे. करोनाकाळात हा परतावा रोखण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in