-
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आर्थिक घडोमोडींच्या पाश्र्वभूमीवर भविष्यातील भारताच्या ‘तेजोमय’ विकासाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या ‘लोकसत्ता’ अग्रलेखावर तितक्याच ताकदीने भूमिका मांडणारी कराडची प्रजन्या महादेव कदम ही ‘ब्लॉगबेंचर्स’ची प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी ठरली. सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र या पारितोषिकांची मानकरी ठरली.
-
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आर्थिक घडोमोडींच्या पाश्र्वभूमीवर भविष्यातील भारताच्या ‘तेजोमय’ विकासाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या ‘लोकसत्ता’ अग्रलेखावर तितक्याच ताकदीने भूमिका मांडणारा पुण्याचा राजस सुरेश लिमये याने दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसावर आपले नाव कोरले.
-
राजस पुण्याच्या ‘एस. पी. महाविद्यालया’त शिकतो.
-
पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र या पारितोषिकांचा मानकरी ठरला.
-
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुकुंद संगोराम यांच्याशी संवाद साधताना राजस लिमये.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…