-
सभा स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकर्षक मुखवटा ( छाया सौजन्य – प्रशांत नाडकर)
-
रणरणत्या उन्हातही मोदींचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असलेली जनता ( छाया सौजन्य – प्रशांत नाडकर)
-
महायुतीच्या औसा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेचे आभार मानताना ( छाया सौजन्य – प्रशांत नाडकर)
-
लातूर औसा येथील महायुतीच्या सभेसाठी जमलेला विराट जनसमुदाय ( छाया सौजन्य – प्रशांत नाडकर)
-
सभा स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ( छाया सौजन्य – प्रशांत नाडकर)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख