लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणीची पूर्वतयारी झाली आहे. (छायाचित्र सौजन्य – अमित चक्रवर्ती) उत्तर-पूर्व मुंबई मतदार संघातील विक्रोळी येथील उदयांचल प्रायमरी स्कूल येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. (छायाचित्र सौजन्य – अमित चक्रवर्ती) या शाळेमध्ये सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. (छायाचित्र सौजन्य – अमित चक्रवर्ती) शाळेजवळ कर्तव्य बजावताना पोलीस आणि अन्य कर्मचारी (छायाचित्र सौजन्य – अमित चक्रवर्ती) संपूर्ण देशाला आता निकाल काय लागेल याची उत्सुकता लागली आहे. (छायाचित्र सौजन्य – अमित चक्रवर्ती)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख