लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिर्सेकर) दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिर्सेकर) मतमोजणी करण्यासाठी केंद्रावर अधिकारी सज्ज झाले आहेत. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिर्सेकर) कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. साऱ्यांनाच निकालाचे वेध लागले आहेत. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिर्सेकर)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख