राज्यभरात युतीच्या उमेदवारांची घोडदौड सुरु असून दादरमध्ये शिवसेना भवनात शिवसैनिकांनी जल्लोषाची तयारी सुरु केली आहे. (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) शिवसेना भवन परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून प्रत्येक जण झेंड आणि फ्लेक्स लावण्यात व्यस्त आहेत.(छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) निवडणुकीच लाइव्ह अपडेट्स पाहताना पोलीस आणि अन्य नागरिक (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) शिवसेनेचे झेंडे लावताना कार्यकर्ते (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) निवडणूक निकालाचा कल पाहून कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे. (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर) निवडणूक निकालाचा कल पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण (छायाचित्र सौजन्य : प्रशांत नाडकर)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख