गुरुवारी (२३ मे) सकाळपासून लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा असून कडेकोट बंदोबस्तात ही मतमोजणी सुरु आहे. उत्तर-पश्चिम मतदार संघातील गोरेगाव येथे मतमोजणी केंद्रावर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कर्तव्य बजावताना पोलीस -
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख