२०१४ पाठोपाठ २०१९ च्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी धडाकेबाज कामगिरी केली. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती) महाराष्ट्रासह देशभरात आश्वासक कामगिरी करत भाजपने यंदा ३०० चा आकडा ओलांडत नवीन विक्रम केला आहे. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती) या विजयानंतर सर्व स्तरातून मोदी आणि भाजपवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तर दुसरीकडे भाजप आणि मित्रपक्षातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करत आहेत. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती) घाटकोपरमध्ये भाजपच्या कार्यकर्ते हा उत्साह साजरा करत आहे. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती) यामध्ये महिला कार्यकर्त्यांचादेखील समावेश आहे. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती) (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख