मुंबई ईशान्य मतदारसंघातून भाजपा उमेदवार मनोज कोटक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल 226486 मतांनी मनोज कोटक यांनी पराभव केला आहे. मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडूप परिसरात चांगला जनसंपर्क आहे. मनोज कोटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन वेळा कोटक यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख