-
Telangana Assembly Election : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ११९ जागांवर आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. यामध्ये अनेक दाक्षिणात्य स्टार्सही मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे दिसले. तर मतदानासाठी कोणकोणते दाक्षिणात्य सुपरस्टार आले होते ते पाहूया.
-
अल्लू अर्जुन.
-
व्यंकटेश.
-
साई धरम तेज
-
ज्येष्ठ दिग्दर्शक सुकुमार त्यांची पत्नी तबितासोबत.
-
एस. एस.राजामौली हेही त्यांच्या पत्नीसोबत मतदानासाठी आले होते.
-
ज्युनियर एनटीआर आपला नंबर येण्याची वाट पाहताना.
-
दाक्षिणात्य मेगा स्टार चिरंजीवी पत्नीसोबत.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का