-
-
यवतमाळ-वाशिममधून संजय देशमुख
-
मावळ मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांना संधी
-
सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.
-
हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना संधी.
-
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर
-
शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे
-
नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून राजाभाई वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
रायगडमध्ये अनंत गीते यांना लोकसभा उमेदवारी जाहीर
-
ठाणे मतदारसंघात राजन विचारे यांना उमेदवारी
-
मुंबई-दक्षिण मधून अरविंद सावंत यांच्या नावाची ठाकरे गटाकडून घोषणा
-
मुंबई-वायव्य येथे अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा
-
परभणीत पुन्हा संजय जाधव यांना उमेदवारी
-
मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाईंचा उमेदवार यादीत समावेश
-
मुंबई-ईशान्य मतदारसंघातून संजय दिना पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ
![UBT Shivsena's 17 Candidate List General Election](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Image-2024-03-27-at-4.50.40-PM.jpeg?w=558)