-
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत.
-
संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा पक्ष नवनिर्माणचा नमोनिर्माण कसा झाला असा खोचक प्रश्न विचारला आहे.
-
त्या पुढे म्हणाल्या, “२०१९ मध्ये त्यांनी उच्चारलेली लाव रे तो व्हिडीओ ही टॅगलाईन चांगलीच प्रसिद्ध झाली. पण आता राज ठाकरेंनी भूमिका बदलली.”
-
आता किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला राज ठाकरे काही उत्तर देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.




