-
काँग्रेसने रविवारी (१४ एप्रिल) लोकसभेसाठी १० जणांची नवी यादी जाहीर केली आहे.
-
या यादीमध्ये पंजाबमधील सहा जागांचीही घोषणा करण्यात आली आहे.
-
तर, दिल्लीमधील तीन जागांची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाबरोबर आघाडी केलेली आहे. त्यामुळे दिल्लीतील सात जागांपैकी तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. (Photo-ANI)
-
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीतून संधी देण्यात आली आहे. (Photo Source- Kanhaiya Kumar/Facebook Page)
-
जेपी अग्रवाल यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Photo Source- Jaiprakash Agrwal/Facebook Page)
-
तर, उदीत राज यांना उत्तर पश्चिम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. (Photo Source- Udit Raj /Facebook Page)
-
पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना जालंधर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. (Photo Source- Charanjeet Singh Channi /Facebook Page)
-
पटियाला मतदारसंघातून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट दिले. (Photo Source- Express Photo)
-
भटिंडामधून मोहिंदर सिंग सिद्धू यांचं नाव नक्की करण्यात आले आहे. (Photo Source- JeetMohinder Singh Sidhu /Facebook Page)
-
तर, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा यांना उमेदवारी दिली आहे. आहे. (Photo Source- Sukhpal Singh Khaira /Facebook Page)
-
काँग्रेसने पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग उजला यांना उमेदवारी दिली आहे. (Photo Source- Gurjeet Singh Aujla /Facebook Page)
-
उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. (Photo Source- Ujjwal Raman Singh/Facebook Page)
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश