-
कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीमध्ये २०१९ च्या तुलनेत १३ कोटींनी वाढ झाली आहे.
-
त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी एकूण १४ कोटी ४३ लाख ८० हजार ७९० रुपयांची मालमत्ता आहे.
-
पाच वर्षांपूर्वी त्यांची मालमत्ता १ कोटी ६७ लाख ५९ हजार ५१५ इतकी होती.
-
एकूण संपत्ती – १४,४३,८०,७९० (२०१९ मध्ये १,६७,५९,५१५)
-
रोख रक्कम – ३,९९,०२१ पत्नीकडे – १,४१,४५२
-
जंगम – ४,७९,६४,९२७ पत्नीकडे – ३,३५,४३,८८५
-
स्थावर – २,३४,५४,००० पत्नीकडे – ३,९४,१७,९७८
-
कर्ज – १,७७,३६,५५० पत्नीकडे – ४,८५,८३,८९३
-
दागिने – त्यांच्याकडे ११ लाख ३४ हजार ५२९ रुपयांचे सोने, ४ लाख ९७ हजार १३७ रुपयांची हिऱ्याची अंगठी, १ लाख १० हजार ५०० रुपयांचे दोन घड्याळे आहेत. पत्नीकडे २२ लाख ८२ हजार ७२५ रुपयांचे सोने, ७ लाख ५६ हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी, १ लाख ६३ हजार ८७२ रुपयांचे चांदीचे दागिने आणि ३ लाख ४४ हजार १७ रुपयांचे दोन घड्याळे आहेत.
-
वाहने – नाही
-
शेती – श्रीकांत शिंदे यांच्या नावे सातारा जिल्ह्यातील दरे गावात तर, पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या हुमरमाळा गावात शेतजमीन आहे.
-
सदनिका -पत्नीच्या नावे ठाण्यातील पाचपाखाडी येथे देव अशोका, कळवा येथे इंद्रायणी को-ऑप. सोसायटी, ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अॅस्कोना अमाल्फी येथे सदनिका आहे.
-
सर्व फोटो डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फेसबुक खात्यावरुन साभार.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर